Hostel Admission Process Manual - वसतीगृह प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शिका | शासकीय वसतिगृहाचे सन २०२२-२३ साठीचे प्रवेशाचे वेळापत्रक
Hostel Admission Process Manual - वसतीगृह प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शिका
Hostel Admission Process Manual - वसतीगृह प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शिका | शासकीय वसतिगृहाचे सन २०२२-२३ साठीचे प्रवेशाचे वेळापत्रक
अ.क्र. अभ्यासक्रम ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी १ शालेय विद्यार्थी दि.17.07.2022 पर्यंत २ इ.10 वी 11 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळुन) दि.30.07.2022 पर्यंत ३ बी.ए./बी.कॉम/बी.एस.सी. अशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवीका/पदवी आणि एम.ए./एम.कॉम/ एम.एस.सी. असे पदवी नंतरचे पदव्युत्तर,पदवी,पदवीका इत्यादी अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळुन) दि.24.08.2022 पर्यंत 4 व्यावसायिक अभ्यासक्रम दि.30.09.2022 पर्यंत योजना राबविणे मागची उद्दिष्टे मागासवर्गीय मुला-मुलींची शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावे त्याचप्रमाणे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे, यासाठी शासकीय वसतिगृहे सुरु करण्यात आलेली आहेत. योजनेचे लाभाचे स्वरूप 1. मोफत निवास व भोजन, अंथरूण-पांघरूण, ग्रंथालयीन सुविधा. 2. शालेय विद्यार्थ्यांना प्रतीवर्षी दोन गणवेष. 3. क्रमिक पाठ्यपुस्तके, वह्या, स्टेशनरी इत्यादी. 4. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार स्टेथोस्कोप, अँप्रन, ड…