Hostel Admission Process Manual - वसतीगृह प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शिका |
अ.क्र. अभ्यासक्रम ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी
१ शालेय विद्यार्थी दि.17.07.2022 पर्यंत
२ इ.10 वी 11 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळुन) दि.30.07.2022 पर्यंत
३ बी.ए./बी.कॉम/बी.एस.सी. अशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवीका/पदवी आणि एम.ए./एम.कॉम/ एम.एस.सी. असे पदवी नंतरचे पदव्युत्तर,पदवी,पदवीका इत्यादी अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळुन) दि.24.08.2022 पर्यंत
4 व्यावसायिक अभ्यासक्रम दि.30.09.2022 पर्यंत
मागासवर्गीय मुला-मुलींची शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावे त्याचप्रमाणे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे, यासाठी शासकीय वसतिगृहे सुरु करण्यात आलेली आहेत.
1. मोफत निवास व भोजन, अंथरूण-पांघरूण, ग्रंथालयीन सुविधा.
2. शालेय विद्यार्थ्यांना प्रतीवर्षी दोन गणवेष.
3. क्रमिक पाठ्यपुस्तके, वह्या, स्टेशनरी इत्यादी.
4. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार स्टेथोस्कोप, अँप्रन, ड्रॉईंग बोर्ड, बॉयलर सूट व कलानिकेतनच्या विद्यार्थ्यांसाठी रंग, ड्रॉईंग बोर्ड , ब्रश कॅनव्हास इ.
5. वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी निर्वाहभत्ता सुद्धा दिला जातो.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना पुढील अटी व शर्ती लागू असतील
1. गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतो.
2. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
3. प्रवेशीत विद्यार्थ्यांच्या पालकांचे, वार्षिक उत्पन्न रु. २,००,०००/- पेक्षा जास्त नसावे.
4. इयत्ता ८ वी व त्यापुढे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज करता येईल.
5. अर्ज करावयाची मुदत शालेय विद्यार्थ्यांसाठी १५ मे पूर्वी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ३० जून पर्यंत किंवा निकाल लागल्यापासून १५ दिवसांचे आंत.
6. सन २०१४ -१५ पासून शासन स्तरावरून शासकीय वसतिगृहात जागेपैकी १०% प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या जागा ह्या खासबाब म्हणून अटी व शर्तीस अनुसरून व गुणवत्तेनुसार भरण्यात येणार आणि ५% खासबाब म्हणून अनाथ तसेच मांग भंगी, मेहकर या जातीतील लाभार्थ्यांसना प्राधान्य् देण्यात येते.
1. संबंधित जिल्ह्याचे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण.
2. संबंधित गृहपाल , मागासवर्गीय मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह.
3. संबधित विभागाचे प्रादेशिक उप्पायुक्त सामाज कल्याण.
tag-
"Keyword"
"government hostel in pune admission 2022"
"government hostel admission form online 2021 2022"
"government hostel in pune list"
"government hostel admission form online 2022 23"
"government hostel in kolhapur"
"government hostel in nagpur online form"
"government hostel admission form online maharashtra"
"government hostel admission form online 2021 22 last date"
"Keyword"
"government hostel"
"government hostel in ahmedabad"
"government hostel near me"
"government hostel application"
"government hostel rules and regulations"
"government hostel cook job"
"government hostel in delhi"
"government hostel school in delhi"
"government hostel in pune"
"government hostel in chennai"
"government hostels in mumbai for girl students"
"government hostels in bangalore for students"
"government hostels in hyderabad"
Related searches
government hostel in pune admission 2022
government hostel admission form online 2021-2022
government hostel in pune list
government hostel admission form online 2022-23
government hostel in kolhapur
government hostel in nagpur online form
government hostel admission form online maharashtra
government hostel admission form online 2021-22 last date
Post a Comment