🔍 शोध करा

Notes, Syllabus, Jobs & more...

MPSC Syllabus Jobs 12th 10th NCERT
🎓 Shubham Study - MPSC, 10th & 12th Notes Free |

Shubham Study

Educational Hub

Shubham Study

Educational Portal
Breaking
Distribution Clusters
StudyShubham Study Verified
MPSCMPSC Hub Secure
SyllabusSyllabus Portal Live
JobsJob Updates Trusted
12th12th Board Beta
10th10th Board Stable
Paste Your Top Banner AdSense Code Here (728x90)
Paste Your Middle Banner AdSense Code Here (728x90 or 970x250)
MPSC 2026 TRACKER
६८% पूर्ण
इतिहास
भूगोल
राज्यशास्त्र
अर्थशास्त्र
Post Header AdSense Code
A-
Norm
A+
Listen

Maharashtra New mantrimandal 2022/ मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर

Share:


 ग्राम विकास मंत्री पुन्हा बदलले गिरीष महाजन यांच्याकडे खातं..🌍📡🌍📡🌍📡🌍📡🌍📡🌍


*⭕ राजकीय न्यूज ⭕*


*💥 महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी बातमी, अखेर बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर*


*📡 तर्फे = यू. आर. कट्यारमल, नागपूर*


NEWS18 LOKMAT

LAST UPDATED: AUGUST 14, 2022, 17:01 IST


मुंबई, 14 ऑगस्ट : राज्य मंत्रिमंडळाचं अखेर खातवाटप जाहीर झालं आहे. राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होवून 40 दिवस उलटल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता. त्यानंतर आठवडा उलटल्यानंतरही खातेवाटप जाहीर करण्यात आलं नव्हतं. खातेवाटपाच्या मुद्द्यावरुन विरोधकांकडून सरकारवर वारंवार ताशेरे ओढले जात होते. अखेर आज मंत्रिमंडळासाठी खातेवाटप जाहीर झालं आहे. विशेष म्हणजे या मंत्रिमंडळात भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर मोठी जबाबादारी सोपवण्यात आली आहे. त्यांना महसूल विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.


मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.


*🔘 इतर 18 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत:*


1) राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास


2) सुधीर मुनगंटीवार - वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय


3) चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य


4) डॉ. विजयकुमार गावित - आदिवासी विकास


5) गिरीष महाजन- ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण


6) गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता


7) दादा भुसे- बंदरे व खनिकर्म


8) संजय राठोड - अन्न व औषध प्रशासन


9) सुरेश खाडे - कामगार


10) संदीपान भुमरे - रोजगार हमी योजना व फलोत्पादन


11) उदय सामंत - उद्योग


12) प्रा.तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण


13) रवींद्र चव्हाण - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण


14) अब्दुल सत्तार - कृषी


15) दीपक केसरकर - शालेय शिक्षण व मराठी भाषा


16) अतुल सावे - सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण


17) शंभूराज देसाई - राज्य उत्पादन शुल्क


18) मंगलप्रभात लोढा - पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास


🌍📡🌍📡🌍📡🌍📡🌍📡🌍

Post Bottom AdSense Code

💡 High-Yield Fact Check

Tap reveal to inspect critical exam focal vectors instantly.

Download Official Syllabus PDF
Secure local copy mirror validation configured.
Shramik Diary Pro
Smart Workforce & Attendance Manager
Download App
Author

Shubham Dubukwad

Hello students! I provide high-quality educational notes, syllabus breakdowns, and job updates to help you succeed.

विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया

सरकारी योजना

View All
Loading...

Job Updates

View All
Loading...

MPSC Notes

View All
Loading...

NCERT अभ्यासक्रम

View All
Loading...
Popular
Complete Registry →
Latest Builds
लोड होत आहे...
Complete Stream →
Recent Updates
लोड होत आहे...
Complete Feed →
Portfolio Study Main Study IN Study Online Health Blog
Developer Portfolio GitHub