महात्मा गांधी मराठी निबंध Essay on Mahatma Gandhi in Marathi for Student |

महात्मा गांधी निबंध मराठी महात्मा गांधी निबंध मराठी 1000 शब्द महात्मा गांधी यांच्या विषयी माहिती वयाच्या तेराव्या वर्षी गांधीजींचा विवाह कोणाबरोबर झा
admin
______________

महात्मा गांधी मराठी निबंध | Marathi essay on Mahatma Gandhi.

_________mahatma-gandhi-essay-in-marath


*_दि. २ आॅक्टोंबर २०१९_* *


_गांधीजी म्हटलं की आपल्यासमोर त्या साध्या पोशाखातील महात्म्याची प्रतिभा उभी राहते ज्यांनी सदैव सत्याच्या मार्गाचे आचरण केले. अहिंसावादाच्या आधारावर त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. अश्या या महापुरुषाबद्द्दल आपल्याला एवढेच माहित आहे की ते एक सत्यपुरुष आणि स्वातंत्र्यसेनानी होते. पण समजा तुम्हाला कोणी सांगितले की गांधीजींना क्रिकेट खेळामध्ये


 विलक्षण रस होता तर??? तुम्हाला थोडेसे आश्चर्य वाटेल, कारण गांधीजींच्या एकंदर व्यक्तिमत्वाकडे पाहता यावर विश्वास बसणे कठीणचं! पण गांधीजींबद्दल सामान्यतः माहित नसलेली ही गोष्ट अगदी खरी आहे की गांधीजी क्रिकेट खेळत असतं._

ब्रिटीश खेळाडूंच्या एका संघाचा भारतीय वंशाच्या खेळाडूंसोबत लंडन येथे क्रिकेटचा एक सामना आयोजित करण्यात आला होता आणि त्या सामन्यात आपल्या गांधीजींनी उत्तम खेळ करत स्वत:मधील क्रिकेटर सर्वांसमोर सिद्ध केला होता. 


या सामन्यात गांधीजींनी २१ धावा केल्या होत्या.,विशेष म्हणजे त्यात ३ चौकारांचा देखील समावेश होता. एवढेच नाही तर त्यांना आपली गोलंदाजी दाखवण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करत त्यांनी एक बळी देखील घेतला. या प्रसंगावरून एक गोष्ट म

Post a Comment