Youtube ChannelSubscribe Now

Featured Post

पृथ्वीवर दिसून येणाऱ्या पाण्याच्या चक्राला जलचक्र असे संबोधले जाते. यामध्ये सूर्याच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याची वाफ होणेवाफेचे ढग बनणे व पावसाद्वारे हे पाणी पुन्हा पृथ्वीवर पडून नद्यांद्वारे समुद्राला मिळणे, या क्रिया घडतात.

                                
जलचक्र |  पर्यावरण- पानी/जल चक्र, The Water Cycl
जलचक्र |  पर्यावरण- पानी/जल चक्र, The Water Cycl





जलचक्राचे घटक संपादन करा

1.    महासागरातील जलसाठा पृथ्वीवरील एकुण पृष्ठभागाच्या सुमारे 71 टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. हे पाण्याचे वस्तुमान बर्फाळ प्रदेश, गोड पाणी, महासागरातील खारे पाणी आणि वातावरणीय बाष्प या विविध स्वरूपात आढळते. हा पाणीसाठा सतत एकाच स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतरित होत असतो. म्हणजेच नद्यांमधून महासागरामध्ये आणि महासागरातून बाष्पीभवनाच्या प्रक्रियेने पुन्हा वातावरणामध्ये जात असतो. ही प्रक्रिया होत असताना पाणी हे द्रव आणि वायू या विविध अवस्थांतुन पुढे जात असते.

2.    बाष्पीभवन


3.    ऊर्ध्वपातन

4.    बाष्पोत्सर्जन

5.    बाष्प

6.    घनीभवन

7.    वृष्टी

8.    हिम व बर्फ

9.    बर्फाचे वितळणे

10.  भूपृष्ठावरील जलप्रवाह

11.  प्रवाह (नदी किंवा ओढा)

12.  ताज्या पाण्याचा साठा

13.  झिरपणे

14.  भूजलसाठा

15.  भूजल उपसा

16.  झरे

Post a Comment

Previous Post Next Post

Follow Us

 


 We spend our valuable time, energy and money to produce videos and articles for your convenience. Please show some appreciation by subscribing to our YouTube channel and sharing the articles of this blog in your Social Media Profiles. This one second act of yours will help us to grow and inspire us to do something even better in the near future.
Youtube ChannelSubscribe Now
5 seconds remaining
Skip Ad >