शीर्षासन.

शीर्षासन फायदे मराठी शीर्षासन करने का सबसे आसान तरीका शीर्षासन चे फायदे मराठी शीर्षासन कैसे करते हैं शीर्षासन के फायदे बालों के लिए शीर्षासन कब नहीं
शीर्षासन.
32 *शीर्षासन* ❇️शीर्ष म्हणजे डोके व डोक्यावर संपूर्ण शरीराचा भार टाकून केल्या जाणार्‍या आसनाला 'शीर्षासन' म्हटले जाते.      ❇️ *पद्धत*-  ❇️दोन्ही पायाची गुढघे जमिनीवर टेकवून दोन्ही हाताची पंजे देखील जमिनीवर टेकवावे.  ❇️त्यानंतर हाताची बोटे मिळवून चांगल्याप्रकारे ग्रिप बनवून घ्यावे.  ❇️त्यानंतर आपले डोके ग्रिप बनवलेल्या हातांच्या जवळ टेकवावे. त्यामुळे डोक्याला हातांचा आधार मिळेल.  ❇️गुढघे जमिनीपासून वर उचलून पाय लांब करावे.  ❇️त्यानंतर हळू हळू हाताची पंजे डोक्याच्या जवळ घ्यावे व लांब केलेल्या पायांच्या पंज्यांना देखील एकमेकाच्या जवळ करावे. व संपूर्ण शरीराचा भार जमिनीला टेकलेल्या डोक्यावर द्यावा.  ❇️काही वेळ या अवस्थेत राहून पुन्हा आधीच्या अवस्थेत येण्यासाठी पाय गुढघ्यामध्ये मोडून गुढघे पोटाच्या जवळ आणून पायाची पंजे जमिनीला टाकवावे.  ❇️त्यानंतर डोके जमिनीवर काही वेळ टेकवावे व जमिनीवरून डोके उचलून वज्रासनमध्ये बसून आधीच्या स्थितीत यावे.    *सावधगिरी -* * सुरवातीला शीर्षासन भिंतीचा आधार घेऊन योगशिक्षकाच्या देखरेखीत करावे. डोके जमिनीला टेकवताना आधी हे लक्षात घ्या की, डोक्य…