पूर्ण मत्स्येन्द्रासन अर्ध मत्स्येन्द्रासन के लाभ मत्स्येन्द्रासन की विधि मत्स्येन्द्रासन का लाभ मत्स्यासन के फायदे अर्धमत्स्येन्द्रासन अर्धमत्स्येन्द्रासन से क्या लाभ है? अर्धमत्स्येन्द्रासन इन हिंदी 1

पूर्ण मत्स्येन्द्रासन अर्ध मत्स्येन्द्रासन के लाभ मत्स्येन्द्रासन की विधि मत्स्येन्द्रासन का लाभ मत्स्यासन के फायदे अर्धमत्स्येन्द्रासन अर्धमत्स्येन्

 26  *अर्धमस्येंद्रासन*



❇️अर्धमस्येंद्रासन फुफ्फुसाची क्षमता वाढवते . त्यामुळे अधिकाधिक 

ऑक्सिजन शरीरात घेतला जातो. यामुळे मणक्यातील,मांड्यातील तसेच पोटावरील स्नायूंवर ताण येउन वजन कमी होण्यास मदत होते.


❇️ तसेच यामुळे पचनशक्ती सुधारते , अन्न अधिक चांगल्याप्रकारे पचते व वजन घटण्यास मदत होते.


❇️- दोन्ही पाय सरळ रेषेत ठेवून ताठ बसा

❇️ उजवा पाय गुडघ्यात दुमडून डाव्या पायाच्या बाहेरील बाजूस ठेवा आता डावा पायही दुमडा.


❇️- हळूहळू डावा हात उचलून तो उजव्या पायाच्या घोट्याजवळ ठेवा


❇️- त्यानंतर तुमचा खांदा , मान मागे वळवून हात कंबरेत घाला.




🌷आरोग्यम् धनसंपदा🌷

Post a Comment