🔍 शोध करा

Notes, Syllabus, Jobs & more...

MPSC Syllabus Jobs 12th 10th NCERT
🎓 Shubham Study - MPSC, 10th & 12th Notes Free |

Shubham Study

Educational Hub

Shubham Study

Educational Portal
Breaking
Distribution Clusters
StudyShubham Study Verified
MPSCMPSC Hub Secure
SyllabusSyllabus Portal Live
JobsJob Updates Trusted
12th12th Board Beta
10th10th Board Stable
Paste Your Top Banner AdSense Code Here (728x90)
Paste Your Middle Banner AdSense Code Here (728x90 or 970x250)
MPSC 2026 TRACKER
६८% पूर्ण
इतिहास
भूगोल
राज्यशास्त्र
अर्थशास्त्र
Post Header AdSense Code
A-
Norm
A+
Listen

१३ मे - संशोधक सर रोनाल्ड रॉस जन्मदिन*

Share:

 


********************************

*१३ मे - संशोधक सर रोनाल्ड रॉस जन्मदिन*

********************************


जन्म - १३ में १८५७

स्मृती - १६ सप्टेंबर १९३२


रोनाल्ड रॉस हे भारतात जन्मलेले ब्रिटीश वंशीय डॉक्टर होते. भारतातील वास्तव्यात त्यांनी मलेरियावर महत्त्वपूर्ण संशोधन केले. या कामगीरीसाठी त्यांना १९०२ मध्ये नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.


मलेरिया हा डासांच्या चावण्यामुळे होणारा रोग आहे. प्लाझमोडियम वायवॅक्सने होतो व डासांद्वारे तो पसरतो.  याचा प्रादुर्भाव विषुववृत्तीय भागांत जास्त आहे. मलेरिया चे गांभीर्य लक्षात घेता २५ एप्रिल हा जागतिक मलेरिया दिन म्हणून ओळखला जातो.


'प्लाझमोडियम' या जातीच्या डासांमुळे होणारा हा रोग तसा फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. ख्रिस्तपूर्व पांचव्या शतकात हिपोक्रॅटिस यांना मलेरिया सदृश्य आजार माहीत होता. सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात, जैलुइट लोकांनी पेरू देशात सिंकोना ही वनस्पती आणली होती. या सुमारास जेव्हा युरोपमध्ये फार मोठ्या प्रमाणात मलेरियाची साथ आली होती. तेव्हा या सिंकोना वनस्पतीचा त्या तापावर उपचार करण्यात आला होता. या उपचारांमुळे मलेरिया आणि अन्य प्रकारचे ताप यांतील फरक सिडनर्हेम आणि अन्य वैद्यांना ओळखणे शक्य झाले. १८८० मध्ये लेव्हेरान यांनी मलेरिया निर्माण करणाऱ्या डासांचा शोध लावला, परंतु या डासांचे प्रामुख्याने जे तीन प्रकार आहेत त्याचा शोध त्यावेळी लागला नव्हता.


१८९४ मध्ये मॅनसन यांनी असे गृहीतक मांडले की मलेरिया हा रोग डासांमुळे होत असून, तो या जंतूंनी युक्त डास चावा घेऊन नव्हे तर पाण्यावाटे पसरवीत असावेत. पुढे १८९८ मध्ये रॉस यांनी मलेरिया डासांमुळे नेमका कसा होतो याचा शोध लावला. पक्ष्यांमधील मलेरिया प्रमाणेच मानवी शरीरांतही घडामोडी होत असल्या पाहिजेत असे त्यांना दिसून आले. त्याच वर्षी ग्रासी, बिगनमी आणि बास्टिनेली यांनी अ‍ॅनोफेलिस जातीच्या डांसामध्ये प्लाझमोडियम, फाल्सिपॅरम या जातीच्या मलेरियाच्या जंतूंची कशी वाढ होते आणि पुढे ते संसर्गित डास चावल्यामुळे माणसांमध्ये मलेरिया कसा होतो हे दाखवून दिले.




********************************

Post Bottom AdSense Code

💡 High-Yield Fact Check

Tap reveal to inspect critical exam focal vectors instantly.

Download Official Syllabus PDF
Secure local copy mirror validation configured.
Shramik Diary Pro
Smart Workforce & Attendance Manager
Download App
Author

Shubham Dubukwad

Hello students! I provide high-quality educational notes, syllabus breakdowns, and job updates to help you succeed.

विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया

सरकारी योजना

View All
Loading...

Job Updates

View All
Loading...

MPSC Notes

View All
Loading...

NCERT अभ्यासक्रम

View All
Loading...
Popular
Complete Registry →
Latest Builds
लोड होत आहे...
Complete Stream →
Recent Updates
लोड होत आहे...
Complete Feed →
Portfolio Study Main Study IN Study Online Health Blog
Developer Portfolio GitHub