तितली आसन करने के फायदे बद्ध कोणासन के फायदे चक्की आसन के फायदे पूर्ण तितली आसन पूर्ण तितली आसन प्रस्तावना शवासन का चित्र भुजंगासन एलर्जी के लिए योग

25 *बद्धकोणासन* Baddha konasana in Marathi | बद्धकोनासन | बद्धकोणासन | फुलपाखरासारखे आसन बद्ध = बांधलेले, कोन = कोन , आसन =शारीरक स्थिती या आसनाचा उच्चार बह-दह-कोन-आसन असा करतात. या आसनाचे नाव बद्धकोनासन ठेवले गेले आहे ते त्याच्या करण्याच्या पद्धतीवरून – दोन्ही पावले ही जांघेजवळ दुमडली जातात आणि त्यांना हातांनी घट्ट धरून ठेवले जाते, जसे काही त्यांना एका विशिष्ठ कोनामध्ये बांधून ठेवले आहे. याचे फुलपाखरासारखे आसन असे लोकप्रिय नाव आहे कारण यामध्ये पायांची हालचाल ही फुलपाखराने पंख फडफडवण्यासारखीच होते. या आसनाला काहीवेळा चांभार आसन असेसुद्धा म्हणतात कारण या आसनात बसण्याची पद्धत ही एका कामात व्यग्र असणाऱ्या चांभाराप्रमाणेच भासते. बद्धकोनासन कसे करावे | How to do Baddhakonasana पाठीचा कणा ताठ ठेवून आणि दोन्ही पाय समोर सरळ पसरून बसा. आता गुडघे वाकवा आणि तुमच्या  जांघेजवळ आणा. तुमच्या पायाचे तळवे एकमेकांना चिकटलेले असले पाहिजे. तुमची पावले हलक्या हातांनी धारा. आधाराकरिता म्हणून तुम्ही तुमचे हात तुमच्या पावलांच्या खाली ठेवू शकता. पायाच्या टाचांना जितके शक्य आहे तितके जास्त जननेंद्रियांकडे आणा. एक दिर्घ …