*(EMRS) एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 3400 जागांसाठी भरती [मुदतवाढ]* *EMRS Recruitment 2021*

*(EMRS) एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 3400 जागांसाठी भरती [मुदतवाढ]* *EMRS Recruitment 2021*

 *(EMRS) एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 3400 जागांसाठी भरती [मुदतवाढ]*

*EMRS Recruitment 2021*

📓📓📓📓📓📓📓📓📓



🖋️ *Total:* 3479  3400 जागा  



✒️ *पदाचे नाव & तपशील:* 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या

✒️ 1 प्राचार्य 173

✒️ 2 उपप्राचार्य 114

✒️ 3 पदव्युत्तर शिक्षक (PGT) 1207

✒️ 4 प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) 1906

*Total 3400*



🎓 *शैक्षणिक पात्रता:*

🖋️ 1. पद क्र.1: (i) पदव्युत्तर पदवी    (ii) B.Ed    (iii) हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य   (iv) 10 वर्षे अनुभव

🖋️ 2. पद क्र.2: (i) पदव्युत्तर पदवी    (ii) B.Ed    (iii) हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य   (iv) 02 वर्षे अनुभव

🖋️ 3. पद क्र.3: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी    (ii) B.Ed    (iii) हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य. 

🖋️ 4. पद क्र.4: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी    (ii) B.Ed    (iii) STET/CTET   (iv) हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य.



📌 *वयाची अट:* 30 एप्रिल 2021 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


📌 1. पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत

📌 2. पद क्र.2: 45 वर्षांपर्यंत

📌 3. पद क्र.3: 40 वर्षांपर्यंत

📌 4. पद क्र.4: 35 वर्षांपर्यंत



नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.



*Fee:* [SC/ST/PWD: फी नाही]

🎓 1. पद क्र.1 & 2: General/OBC: ₹2000/-  

🎓 2. पद क्र.3 & 4: General/OBC: ₹1500/-  



⏱️⏱️ *Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  31 मे 2021*









💐💐🌹🌹💐💐

 


           

Post a Comment