Youtube ChannelSubscribe Now

Featured Post

सं कलन : 
मराठी भाषेतील म्हणी 



1) असतील शशते तर जमतील भूते: एखाद्या माणसाकर्डून फायिा होणार असला की त्ाच्याभोवती माणसेगोळा होतात

2) असांगाशी सांग आणण प्राणाशी गाठ: िजु थन माणसाची सांगत केल्यास प्रसांगी जीवालाही धोका वनमाण होतो

3) अर्डला हरी गाढवाचे पाय धरी: एखाद्या बुद्धीमान माणसाला िेखील अर्डचणीच्या वेळी िजु थन माणसाची ववनवणी करावी लागते.

4) अततशहाणा त्ाचा बैल ररकामा: जो मनुष्य फार शहाणपणा करायला लागतो त्ाचे मुळीच काम होत नाही

5) अतत तेर्े माती : कोणत्ाही गोष्टीचा अततरेक हा शेवटी नुकसान कारक असतो

6) अन्नछत्री जेवणे, वर ममरपूर्ड मागणे: िसुऱ्याकर्डून आवश्यक ती धमार्थमित घ्यायची त्ाशशवाय आणखीनही काही गोष्टी मागून
ममजास िाखवणे.

7) अांगाले सुटली खाज, हाताला नाही लाज : गरजवांताला अक्कल नसते

8) अांगावरचे लेणे, जन्मभर िेणे: िागगन्याकररता कजथ करून ठेवायचे आणण ते जन्मभर फे रीत बसायचे.

9) अांत काळापेक्षा मध्यान्हकाळ कठीण : मरण्याच्या वेिनाांपेक्षा भुकेच्या वेिना अधधक िुःुखिायक असतात.

10) अांधारात के ले, पण उजेर्डात आले: तकतीही गुप्तपणे एखािी गोष्ट के ली तरी ती काही दिवसाांनी उजेर्डात येतेच

11) अक्कल नाही कार्डीची नाव सहस्त्रबुद्धे: नाव मोठे लक्षण खोटे

12) अघदटत वाता आणण कोल्हे गेले तीर्ा : अशक्यकोटीतील गोष्टी

13) अती झाले अन आसू आले: एखाद्या गोष्टीचा अततरेक झाला की ती िुःुखिायी ठरते

14) अततपररचयात अवज्ञा : जास्त जवळीकता झाल्यास अपमान होऊ शकतो

15) अती झाले गावचे अन पोट फु गले िेवाचे: कृत् एकाचेत्रास मात्र िसुऱ्यालाच

16) अन्नाचा येते वास, कोरीचा घेते घास : अन्न न खाण

मराठीमराठी शब्दबांधातील पर्यावरण या शब्दाच्या व्याख्येनुसार सजीवांच्या नैसर्गिक परिसरास पर्यावरण असे म्हणतात. वैज्ञानिक पारिभाषिक कोशानुसार पर्यावरण या संज्ञेत वनस्पती अथवा प्राणी ज्या नैसर्गिक परिसरात जगतात, वाढतात तेथील हवा, जमीन, पाणी, इतर सजीव, पर्जन्यमान, उंची, तपमान, इत्यादी सर्वांचा समावेश होतो. मराठी विश्वकोशातील व्याख्येनुसार विशिष्ट वेळचे पर्यावरण म्हणजे शिलावरण, जलावरण, जीवावरण व वातावरण या मुख्य भूवैज्ञानिक घटकांतील सतत चालू असणार्‍या प्रक्रिया व आंतरक्रिया यांचा परिणाम होय.

मराठी विश्वकोशानुसार सर्व सजीव व पर्यावरण एकात्मपणे परस्पराश्रयी असतात.

सजीवांना त्यांच्या जीवनसंघर्षासाठी आणि उत्क्रांतीमध्ये सभोवालतच्या पर्यावरणाशी जुळवून घ्यावे लागते अथवा अनुकूल असे बदल करावे लागतात. जे सजीव आपल्यात बदल घडवून आणण्यात कमी पडतात किंवा काही कारणास्तव ते स्वतःमध्ये बदल घडवू शकत नाही त्यांना आपल्या प्राणास मुकावे लागते. कारण जो बदल स्वीकारतो तोच येथे तग धरून राहू शकतो. पर्यावरण आणि मानव यांचे परस्पर संबंध नेहमी बदलत असतात. पर्यावरणाचे रक्षण करणे सर्वांची जबाबदारी आहे. पर्यावरण संरक्षण प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Follow Us

 


 We spend our valuable time, energy and money to produce videos and articles for your convenience. Please show some appreciation by subscribing to our YouTube channel and sharing the articles of this blog in your Social Media Profiles. This one second act of yours will help us to grow and inspire us to do something even better in the near future.
Youtube ChannelSubscribe Now
5 seconds remaining
Skip Ad >