*🌴 भारताने स्विकारलेले विविध पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय करार*
* १) रामसर करार - वर्ष - १९७१*
दलदली प्रदेशाचे पान पक्ष्यांचा प्रमुख अधिवास म्हणून संवर्धन व धोरणी वापर
अमलात येण्याचे वर्ष - १९७५
भारताने मान्य केला - १९८२
* २) CITES - वर्ष - १९७३*
संकटग्रस्त प्राणी व वनस्पतींमधील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियंत्रण
अमलात येण्याचे वर्ष - १९७६
भारताने मान्य केला - १९८०
* ३) बोन करार - वर्ष -१९७९*
स्थलांतर करणाऱ्या वन्य प्राण्यांचे व त्यांच्या अधिवासाचे संवर्धन व व्यवस्थापन
अमलात येण्याचे वर्ष - १९८३
भारताने मान्य केला -१९८३
* ४) व्हिएन्ना करार - १९८५*
ओझोन थर संरक्षण* अमलात येण्याचे वर्ष - १९८८
भारताने मान्य केला - १९९१
* ५) बँसेल करार - वर्ष - १९८९*
हानिकारक त्याज पदार्थांची सीमापार होणारी हालचाल व विल्हेवाट
अमलात येण्याचे वर्ष - १९९२
भारताने मान्य केला - १९९
* ६) UNFCCC - वर्ष - १९९२*
हवामान बदल रोखणे
अमलात येण्याचे वर्ष - १९९४
भारताने मान्य केला - १९९३
* ७) UNFCCC अंतर्गत क्योटो करार - वर्ष - १९९७*
हरितवायू उत्सर्जनात घट
अमलात येण्याचे वर्ष - २००५
भारताने मान्य केला - २००२
*८) CBD जैवविविधता करार - वर्ष -१९९२*
जैवविविधता व जैविक संसाधनांचे संवर्धन व व्यवस्थापन
अमलात येण्याचे वर्ष - १९९३
भारताने मान्य वर्ष - १९९४
*९) CBD अंतर्गत कार्टाजेना प्रोटोकॉल -वर्ष - २०००*
जनुकीय संशोधित जीवांच्या सीमापार होणाऱ्या जैवसुरक्षाहालचालींवर , हाताळणीवर व वापरावर नियंत्रण
अमलात येण्याचे वर्ष - २००३
भारताने मान्य केला - २००३
* १०) वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्षासाठी संयुक्त राष्ट्राचाकरार - वर्ष - १९९४*
वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्ष व दुष्काळ ( विशेषतः आफ्रिकेत ) निवारण
अमलात येण्याचे वर्ष - १९९६
भारताने मान्य केला - १९९६

विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया