योजना राबविणे मागची उद्दिष्टे | योजनेचे लाभाचे स्वरूप | अटी व शर्ती | संपर्क |
samaj-kalyan-hoste-document-list
योजना राबविणे मागची उद्दिष्टे | योजनेचे लाभाचे स्वरूप | अटी व शर्ती | संपर्क |
योजना राबविणे मागची उद्दिष्टे मागासवर्गीय मुला-मुलींची शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावे त्याचप्रमाणे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे, यासाठी शासकीय वसतिगृहे सुरु करण्यात आलेली आहेत. योजनेचे लाभाचे स्वरूप 1. मोफत निवास व भोजन, अंथरूण-पांघरूण, ग्रंथालयीन सुविधा. 2. शालेय विद्यार्थ्यांना प्रतीवर्षी दोन गणवेष. 3. क्रमिक पाठ्यपुस्तके, वह्या, स्टेशनरी इत्यादी. 4. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार स्टेथोस्कोप, अँप्रन, ड्रॉईंग बोर्ड, बॉयलर सूट व कलानिकेतनच्या विद्यार्थ्यांसाठी रंग, ड्रॉईंग बोर्ड , ब्रश कॅनव्हास इ. 5. वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी निर्वाहभत्ता सुद्धा दिला जातो. अटी व शर्ती या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना पुढील अटी व शर्ती लागू असतील 1. गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतो. 2. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. 3. प्रवेशीत विद्यार्थ्यांच्या पालकांचे, वार्षिक उत्पन्न रु. २,००,०००/- पेक्षा जास्त नसावे. 4. इयत्ता ८ वी व त्यापुढे महाविद्यालयीन शिक…