*(NHM Sangli) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली येथे 125 जागांसाठी भरती* *NHM Sangli Recruitment 2021*

*(NHM Sangli) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली येथे 125 जागांसाठी भरती* *NHM Sangli Recruitment 2021*

 *(NHM Sangli) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली येथे 125 जागांसाठी भरती*

*NHM Sangli Recruitment 2021*

🚑🚑🚑🚑🚑🚑🚑



*Total: 125 जागा*



📌 *पदाचे नाव & तपशील:*

पद क्र. पदाचे नाव पद संख्या

💉 1 वैद्यकीय अधिकारी (आयुष) 25

💉 2 स्टाफ नर्स 50

💉 3 ANM 50

*Total 125*



🎓 *शैक्षणिक पात्रता:* 

🎓 1. पद क्र.1: BAMS

🎓 2. पद क्र.2: GNM किंवा B.Sc (नर्सिंग) 

🎓 3. पद क्र.3: ANM



*वयाची अट: 43 वर्षांपर्यंत*



नोकरी ठिकाण: सांगली



Fee: फी नाही.



✒️ *अर्ज सादर करण्याचे ठिकाण: आरोग्य विभाग, दुसरा मजला, जिल्हा परिषद, सांगली*



⏱️⏱️ *अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 06 मे 2021 (05:00 PM)*






Post a Comment