*(DSSC) संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयात 83 जागांसाठी भरती*
*DSSC Recruitment 2021*
🗒️🗒️🗒️🗒️🗒️🗒️🗒️🗒️
*Total: 83 जागा*
🖋️ *पदाचे नाव & तपशील:*
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
✒️ 1 स्टेनोग्राफर ग्रेड II 04
✒️ 2 निम्न श्रेणी लिपिक 10
✒️ 3 सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (सामान्य ग्रेड) 07
✒️ 4 सुखानी 01
✒️ 5 कारपेंटर 01
✒️ 6 मल्टी टास्किंग स्टाफ (ऑफिस & ट्रेनिंग) 60
*Total 83*
🎓 *शैक्षणिक पात्रता:*
🎓 1. पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).
🎓 2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी: संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
🎓 3. पद क्र.3: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव
🎓 4. पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण (ii) जलतरण प्रमाणपत्र (iii) 02 वर्षे अनुभव
🎓 5. पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण/ITI (ii) 02 वर्षे अनुभव
🎓 6. पद क्र.6: 10वी उत्तीर्ण
📌 *वयाची अट:* 22 मे 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
1. पद क्र.1 ते 3: 18 ते 27 वर्षे
2. पद क्र.4 ते 6: 18 ते 25 वर्षे
नोकरी ठिकाण: वेलिंग्टन (तामिळनाडू)
Fee: फी नाही.
⏱️⏱️ *अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 22 मे 2021*
Post a Comment