*पवनमुक्तासन* | पवनमुक्तासन मराठी माहिती | Pavanamuktasana Information in Marathi

pawanmuktasana series 1 2-3 pdf pawanmuktasana benefits pawanmuktasana benefits in hindi types of pawanmuktasana purna pawanmuktasana supta pawanmukt
*पवनमुक्तासन* | पवनमुक्तासन मराठी माहिती | Pavanamuktasana Information in Marathi
*पवनमुक्तासन *                  Pawanmuktasana  ❇️या आसनामुळे आपल्या पोटातील वायू मुक्त होतो. म्हणून याचे नांव पवनमुक्तासन आहे. This yoga pose, as its name suggests, is excellent for releasing abdominal gas. Pawanmuktasana is pronounced as PUH-vuhn-mukt-AAHS-uh-nuh. Pavana = wind, mukta = relieve or release, Asana = Posture or Pose ❇️ पोटातील वायू आणि अपचन यामध्ये पवनमुक्तासन कां गरजेचे आहे? ❇️भारतात एक जुनी म्हण प्रचलित आहे, जर एखाद्याचा मेंदू आणि पोट निरोगी असेल तर ती व्यक्ती ऐश्वर्यसंपन्न होय. थोडक्यात एखाद्याचे मन शांत असेल आणि पोट निरोगी असेल तर ती व्यक्ती तंदुरुस्त आणि समाधानी असते. तेंव्हा हे दोन्ही संलग्न असल्याने पचन संस्था निरोगी आणि मजबूत असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी पोटातील वायू सरण्यासाठी आणि पचन ठीक होण्यासाठी पवनमुक्तासन गरजेचे आहे. ❇️ *पवनमुक्तासन कसे करावे* ❇️पाठीवर झोपा.  ❇️दोन्ही पाय जवळ ठेवा,  ❇️दोन्ही हात शरीराजवळ ठेवा. ❇️एक श्वास घ्या व तो सोडता सोडता उजवा गुडघा छातीपाशी घ्या.  ❇️दोन्ही हाताचे पंजे एकमेकांत गुंतवून गुडघा पोटावर दाबा. ❇️पुन्हा एकदा एक श्वास घ्या व तो सोडता सोडता…