*सुवर्णसंधी; रेल्वेमध्ये 680 जागांसाठी परीक्षा न घेता भरती

*सुवर्णसंधी; रेल्वेमध्ये 680 जागांसाठी परीक्षा न घेता भरती
*सुवर्णसंधी; रेल्वेमध्ये 680 जागांसाठी परीक्षा न घेता भरती
*सुवर्णसंधी; रेल्वेमध्ये 680 जागांसाठी परीक्षा न घेता भरती* रेल्वे भरती मंडळ, पश्चिम रेल्वेने इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये इंटर्नशिपसाठी आमंत्रित करणारी अधिसूचना जारी केली आहे. यानुसार एकूण 680 पदे रिक्त आहेत.  🎓 *शैक्षणिक पात्रता* : ● 10+2 प्रणाली अंतर्गत उमेदवारांनी 50 टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण आवश्यक  ● NTVT / SCVT मान्यताप्राप्त संस्थेशी संबंधित ITI पास होणे आवश्यक 🤓 *वयोमर्यादा* : ● 15 ते 20 वर्ष  ● फ्रेशर्स पूर्व-IT, MLT यांच्यासाठी 25 वर्ष वयोमर्यादा  ● आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारांना शासकीय निकषांनुसार जास्तीत-जास्त वयोमर्यादेमध्ये सवलत ✔️ *अशी असेल निवड प्रक्रिया* : ● दहावी आणि ITI परीक्षेत सरासरी गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.  ● फ्रेशर्ससाठी SSLC/ मॅट्रिक उमेद्वारांदकडून मिळवलेल्या सरासरी गुणांच्या आधारे निवड केली जाईल. *अर्ज फी* : सर्वसाधारण/ओबीसी प्रवर्ग : 100 रुपये I आरक्षित प्रवर्ग आणि महिला उमेदवार : फी नाही. ● 5 एप्रिल रोजी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया बंद होईल.  इच्छुक उमेदवार wcr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात.