📢 एमएसआरटीसी (MSRTC) भरती परीक्षा २०२६ हॉल तिकीट जाहीर!
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी महामंडळ) अंतर्गत विविध पदांच्या परीक्षेचे प्रवेशपत्र (Hall Ticket) अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध झाले आहे. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे.
⬇️ हॉल तिकीट डाउनलोड करण्याची थेट लिंक ⬇️
खालील बटनावर क्लिक करून तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून हॉल तिकीट मिळवा.
🚀 Download Hall Ticket (Direct Link)📝 परीक्षेच्या वेळी पाळायचे नियम:
- हॉल तिकीटची रंगीत किंवा स्पष्ट प्रिंट सोबत ठेवावी.
- एक मूळ ओळखपत्र (आधार कार्ड/पॅन कार्ड) सोबत नेणे अनिवार्य आहे.
- परीक्षेच्या वेळेपूर्वी किमान १ तास आधी केंद्रावर पोहोचावे.
विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया