🔍 शोध करा

Notes, Syllabus, Jobs & more...

MPSC Syllabus Jobs 12th 10th NCERT
🎓 Shubham Study - MPSC, 10th & 12th Notes Free |

Shubham Study

Educational Hub

Shubham Study

Educational Portal
Breaking
Distribution Clusters
StudyShubham Study Verified
MPSCMPSC Hub Secure
SyllabusSyllabus Portal Live
JobsJob Updates Trusted
12th12th Board Beta
10th10th Board Stable
Paste Your Top Banner AdSense Code Here (728x90)
Paste Your Middle Banner AdSense Code Here (728x90 or 970x250)
MPSC 2026 TRACKER
६८% पूर्ण
इतिहास
भूगोल
राज्यशास्त्र
अर्थशास्त्र
Post Header AdSense Code
A-
Norm
A+
Listen

पोटखराब म्हणजे काय | पोटखराब जमिनीचे प्रकार | पोटखराब वर्ग अ | पोटखराब वर्ग ब.

Share:

'पोट-खराब' क्षेत्राबाबत कायदेशीर तरतुद "महाराष्‍ट्र जमीन महसूल (जमिनीच्‍या वापरावरील निर्बंध) नियम १९६८, कलम २ अन्‍वये" आहे.

पोटखराब म्हणजे काय | पोटखराब जमिनीचे प्रकार | पोटखराब वर्ग अ | पोटखराब वर्ग ब.
पोटखराब म्हणजे काय | पोटखराब जमिनीचे प्रकार | पोटखराब वर्ग अ | पोटखराब वर्ग ब.


'पोटखराब' क्षेत्र म्‍हणजे खडकाळ, खंदक, खाणी, नाले, इत्‍यादीने व्‍याप्‍त असलेले क्षेत्र ज्‍यात पिक लागवड करता येणे शक्‍य होत नाही असे लागवडीयोग्‍य नसलेले क्षेत्र.

या 'पोटखराब' क्षेत्राचे ''पोटखराब' वर्ग अ' आणि ''पोटखराब' वर्ग ब' असे दोन प्रकार आहेत.  

'पोटखराब-वर्ग अ' म्‍हणजे खडकाळ क्षेत्र, नाले, खंदक, खाणी इत्‍यादीने व्‍याप्‍त असलेले क्षेत्र.

वर्ग अ अंतर्गत येणार्‍या पोटखराब क्षेत्रावर महसूलाची आकारणी करण्‍यात येत नाही. जरी अशी जमीन शेतकर्‍याने कोणत्याही लागवडीखाली आणली तरीही अशी जमीन आकारणीस पात्र असणार नाही. 'पोटखराब-वर्ग अ' प्रकाराखाली येणार्‍या क्षेत्राची आकारणी करायची असेल तेव्‍हा त्‍याबाबतचा प्रस्‍ताव तहसिलदारांमार्फत मा. जमाबंदी आयुक्त यांना सादर करून आदेश प्राप्त करावा लागतो. अशा आदेशानंतरच 'पोटखराब-वर्ग अ' प्रकाराखाली येणार्‍या क्षेत्रावर आकारणी करता येते. तथापि, 'पोटखराब-वर्ग अ' क्षेत्राखाली येणार्‍या जमिनीत जर शेतकर्‍याने काही पीके घेतली असतील तर पीक पाहणीच्‍या वेळेस अशा पीकांची नोंद घेता येते.

 'पोटखराब वर्ग ब' म्‍हणजे रस्‍ते, पदपथ किंवा जलप्रवाह, कालवे, तलाव अशा सार्वजनिक प्रयोजनार्थ किंवा घरगुती प्रयोजनासाठी वापरणेत येणारे तलाव किवा ओढा यांनी व्यापलेली किंवा कोणत्याही जाती-जमाती मार्फत दहनभूमी किंवा दफनभूमी म्हणून वापरात असणारी किंवा पाण्‍याची टाकी, रहिवास वापर अशा काही विशिष्‍ठ प्रयोजनार्थ राखून ठेवलेली,  आणि त्‍यामुळे लागवडीसाठी उपलब्‍ध नसलेले क्षेत्र. 'पोट-खराब' वर्ग 'ब' क्षेत्रावर लागवड करण्‍यास 'महाराष्‍ट्र जमीन महसूल (जमिनीच्‍या वापरावरील निर्बंध) नियम १९६८' कलम २(३) च्‍य’ उपबंधानूसार म.ज.म.अ. १९६६, कलम ४३ अन्‍वये प्रतिबंध करण्‍यात आलेला आहे.

'पोटखराब वर्ग ब' क्षेत्रावर कोणत्याही प्रकारची महसूल आकारणी करण्‍यात येत नाही.

'पोटखराब 'वर्ग अ' आणि 'वर्ग ब' याची क्षेत्र पडताळणी जिल्‍हा भूमापन कार्यालयातील माहीतीशी तसेच उपलब्‍ध अभिलेखातील लागवडीयोग्‍य नसलेल्‍या (गाव नमुना एकचा गोषवारा) क्षेत्राशी करावी.

पोटखराब 'वर्ग अ' आणि 'वर्ग ब' चे क्षेत्र स्‍वतंत्रपणे लिहून त्‍याखाली एकूण पोटखराब क्षेत्र लिहीले जाते.

TAGS

पोट खराब क्षेत्र,पोट खराब जमाबंदी आयुक्त के आदेश,पोट खराब जमीन विक्री,पोटखराब म्हणजे काय,पोटखराब वर्ग म्हणजे काय,पोटखराब वर्ग अ,पोटखराब वर्ग ब,पोटखराब जमिनीचे प्रकार,पोटखराब वर्ग प्रकार,पोटखराबा जमीन

Post Bottom AdSense Code

💡 High-Yield Fact Check

Tap reveal to inspect critical exam focal vectors instantly.

Download Official Syllabus PDF
Secure local copy mirror validation configured.
Shramik Diary Pro
Smart Workforce & Attendance Manager
Download App
Author

Shubham Dubukwad

Hello students! I provide high-quality educational notes, syllabus breakdowns, and job updates to help you succeed.

विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया

सरकारी योजना

View All
Loading...

Job Updates

View All
Loading...

MPSC Notes

View All
Loading...

NCERT अभ्यासक्रम

View All
Loading...
Popular
Complete Registry →
Latest Builds
लोड होत आहे...
Complete Stream →
Recent Updates
लोड होत आहे...
Complete Feed →
Portfolio Study Main Study IN Study Online Health Blog
Developer Portfolio GitHub