📚📚📚📚📚📚📚📚📚📚
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎓 ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग, बी-फार्मसी, बीएससी एग्रीकल्चर साठी 2022 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घ्यावयाचा आहे त्यासाठी MHT-CET 2022 देणे बंधनकारक आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
इयत्ता बारावी सायन्स मध्ये शिकत असलेले सर्व विद्यार्थी पात्र.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सर्व कॉलेजचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी व अधिक माहितीसाठी 🖥️🖥️ श्री शुभम नोकरी माहिती केंद्र इंटरनेट सेवा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
शेवटच्या दिवशी वेबसाईटचा होणारा गोंधळ टाळण्यासाठी आजच आपला अर्ज निश्चित करा.
📌 परीक्षेचे नाव: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा-MHT CET 2022
📚 अभ्यासक्रम:
अ.क्र. अभ्यासक्रम
✒️ 1 तांत्रिक शिक्षण अभ्यासक्रम (B.E/B.Tech/B.Pharmacy/Pharm.D)
✒️ 2 कृषी अभ्यासक्रम (Agriculture Courses)
🎓 शैक्षणिक पात्रता: 12 वी (विज्ञान) उत्तीर्ण/पात्र किंवा समतुल्य.
💵💵 Fee: General: ₹800/- [SC,ST,VJ/DT-
NT(A),NT(B),NT(C),NT(D),OBC,SBC,PWD/EWS: ₹600/-]
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📋 कागदपत्रे
1) आधार कार्ड
2) दहावी मार्कशीट
3) फोटो
4) कास्ट सर्टिफिकेट
5) नॉन क्रिमीलेअर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Documents required for MHT-CET Counselling
12th Standard Pass Certificate & Mark Sheet.
⏱️⏱️ Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2022
tag-
mht cet 2022,mht cet 2022 exam date,mht cet result,mht cet 2022 official website,mht cet login,mht cet 2022 syllabus,mht cet registration,
Post a Comment