*स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जूनियर एसोसिएट पदाच्या ५००० जागा*

*स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जूनियर एसोसिएट पदाच्या ५००० जागा*

 ☑ *स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जूनियर एसोसिएट पदाच्या ५००० जागा* 



✍ पद : जूनियर एसोसिएट (कस्टमर सपोर्ट & सेल्स)


✍ पदसंख्या : एकूण ५,००० जागा


✍ वेतन श्रेणी : रु. १७,९००-४७,९२०/-


✔ शैक्षणिक पात्रता : कोणतीही पदवी किंवा पदवीस पात्र उमेदवार


➡ वयोमर्यादा : किमान २० ते कमाल २८ वर्ष


☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ७५०/- मागासवर्गीय : रु. ०/-


⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १७ मे २०२१


*

Post a Comment