*!!मेगा भरती!! मेगा भरती!! मेगा भरती!!*
*(Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांसाठी भरती*
[SC/ST/PWD/सर्व महिला: - *परीक्षा फी नाही*]
🆕🆕▶️ *पदाचे नाव & तपशील:* ग्रामीण डाक सेवक
1. शाखा पोस्टमास्टर (BPM)
2. सहाय्यक शाखा पोस्टमास्टर(ABPM)
📚 *शैक्षणिक पात्रता:*
(i) 10 वी उत्तीर्ण
(ii संगणकाचे मूलभूत ज्ञान.(MS-CIT) किंवा इतर कोणताही 60 दिवसांचा संगणक कोर्स
▪️ *वयाची अट:*
27 एप्रिल 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट, अपंग - 10 वर्ष सूट]
पद क्र.1 व 2 :- 18 ते 40 वर्षे
▪️ *नोकरी ठिकाण:* संपूर्ण महाराष्ट्र
💰 *Fee:*
General/OBC/EWS: ₹100/-
[SC/ST/PWD/सर्व महिला: - *परीक्षा फी नाही*]
⏱️ *Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:*
*26 मे 2021*
➡️ *पोस्टाचे फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे* 📋🗂️
1. दहावीचे प्रमाणपत्र,
2. बारावी मार्क लिस्ट
3. आधार कार्ड,
4. एक फोटो व सही
5. जातीचे प्रमाणपत्र ( असल्यास)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👍 *मी घरीच रहाणार कोरोनाला हरवणार.*
👨👩👧👧 *घरी रहा सुरक्षित रहा.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*सर्व नोकरी विषयक माहिती तसेच इतर सर्व जाहिराती साठी आमचे चॅनेल जॉईन करा.*
Post a Comment