Shubham Study

Educational Hub

🎓 Shubham Study - MPSC, 10th & 12th Notes Free Access |

Shubham Study

Educational Portal
MPSC 2026 अभ्यासक्रम ट्रॅकर
६८% पूर्ण
इतिहास
भूगोल
राज्यशास्त्र
अर्थशास्त्र
A-
Norm
A+
Listen to Audio Version

काही क्षणात डाउनलोड करा आपले COVID-19 लसीकरणाचे प्रमाणपत्र! कोविड -१९ लस प्रमाणपत्र आहे अत्यावश्यक, असे करा डाऊनलोड

 काही क्षणात डाउनलोड करा आपले COVID-19 लसीकरणाचे प्रमाणपत्र!

कोविड -१९ लस प्रमाणपत्र आहे अत्यावश्यक, असे करा डाऊनलोड


Download your COVID-19 vaccination certificate in a few moments!

खाली दिलेल्या स्टेप्स follow करा आणि आपले प्रमाणपत्र लगेच डाउनलोड करून घ्या.

Follow the steps:

1 .सर्वप्रथम आपल्याकडे असलेले कोणतेही Browser ओपन करा, व सर्च बार वर
www.cowin.gov.in असे टाईप करा.

2.आता ओपन झालेल्या वेबसाईटवर उजव्या बाजूला Register / Sign in yourself हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

3.आता तुमचा मोबाईल क्रमांक टाईप करा व Get OTP यावर क्लिक करा.

4.आता तुमच्या मोबाईल वर एक OTP येईल तो टाईप करा आणिVerify या वर क्लिक करा.

5.आता ज्याठिकाणी Dose 1 असं लिहिलेलं असेल त्याखाली असलेला Certificate हा पर्याय निवडा.

6.आता आपले प्रमाणपत्र डाउनलोड होईल.

7.आपल्या फोनमधील File Manager ओपन करा. तिथे आपल्याला प्रमाणपत्र बघता येईल.

thanks 


💡 High-Yield Fact Quick Check

Tap reveal to inspect critical exam focal vectors instantly.

Download Official Syllabus PDF Material
Secure local copy mirror validation configured.
Author

Shubham Dubukwad

Hello students! I provide high-quality educational notes, syllabus breakdowns, and job updates to help you succeed in your career and board exams.

विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया

सरकारी योजना

View All
लोड होत आहे...

Job Updates

View All
लोड होत आहे...

MPSC Notes

View All
लोड होत आहे...

NCERT अभ्यासक्रम

View All