*(EMRS) एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 3400 जागांसाठी भरती [मुदतवाढ]*
*EMRS Recruitment 2021*
📓📓📓📓📓📓📓📓📓
🖋️ *Total:* 3479 3400 जागा
✒️ *पदाचे नाव & तपशील:*
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
✒️ 1 प्राचार्य 173
✒️ 2 उपप्राचार्य 114
✒️ 3 पदव्युत्तर शिक्षक (PGT) 1207
✒️ 4 प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) 1906
*Total 3400*
🎓 *शैक्षणिक पात्रता:*
🖋️ 1. पद क्र.1: (i) पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed (iii) हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य (iv) 10 वर्षे अनुभव
🖋️ 2. पद क्र.2: (i) पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed (iii) हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य (iv) 02 वर्षे अनुभव
🖋️ 3. पद क्र.3: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed (iii) हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य.
🖋️ 4. पद क्र.4: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed (iii) STET/CTET (iv) हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य.
📌 *वयाची अट:* 30 एप्रिल 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
📌 1. पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत
📌 2. पद क्र.2: 45 वर्षांपर्यंत
📌 3. पद क्र.3: 40 वर्षांपर्यंत
📌 4. पद क्र.4: 35 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
*Fee:* [SC/ST/PWD: फी नाही]
🎓 1. पद क्र.1 & 2: General/OBC: ₹2000/-
🎓 2. पद क्र.3 & 4: General/OBC: ₹1500/-
⏱️⏱️ *Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मे 2021*
💐💐🌹🌹💐💐
Post a Comment