*भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांसाठी भरती*

*भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांसाठी भरती*
*भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांसाठी भरती*
     *भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांसाठी भरती*  पदाचे नाव & तपशील: (ग्रामीण डाक सेवक- GDS) 1. *GDS*   *ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)* 2. *GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)*  3. *GDS-डाक सेवक*  👉🏻 *शैक्षणिक पात्रता* :  (i) 10वी उत्तीर्ण   (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र. 👉🏻 *वयाची अट:* 27 एप्रिल 2021 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 👉🏻 *नोकरी ठिकाण* : संपूर्ण महाराष्ट्र  👉🏻 *Fee* : General/OBC/EWS: ₹100/-     [SC/ST/PWD/महिला: फी नाही]