Youtube ChannelSubscribe Now

Featured Post

जागतिक पर्यावरण दिवस





जागतिक पर्यावरण दिवसाला पर्यावरण दिन, इको डे (eco-day) किंवा लहान फॉर्म WED (world Environment Day) म्हणून देखील ओळखले जाते. प्रत्येक 5 जून रोजी जगभरात साजरा केला जाणारा हा वार्षिक वार्षिक उत्सव आहे.

जागतिक पर्यावरण दिवस 2019

जागतिक पर्यावरण दिवस 5 जून 2019 रोजी बुधवारी साजरा केला जाईल.

जागतिक पर्यावरण दिवस 2018 होस्ट देश

जागतिक पर्यावरण दिवस 2018 होस्ट देश - " भारत" आहे.

2018 ची थीम "Beat Plastic Pollution" होते.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

जागतिक वसुंधरा दिन 22 एप्रिल रोजी साजरा केला जातो.




पृथ्वीवरच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा अविचारी वापर केल्याने आणि वाढत्या प्रदुषणाचे परिणाम दिसतच आहेत आणि हे असेच चालू राहिले तर मानवाचेच भविष्य अंधकारमय आहे. अशात आपल्या पृथ्वीचे संरक्षण करण्याच्या प्रत्येकाच्या जबाबदारीचे स्मरण करून देणे हेच जागतिक वसुंधरा दिनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

🧐 *सुरुवात व मूळ संकल्पना* : अमेरिकेतील गेलार्ड नेल्सन यांनी वसुंधरा दिनाची संकल्पना मांडली. त्यांनी अमेरिकेतील लोकांमध्ये पर्यावरणाच्या समस्यांबाबत जागृती केली. प्रदूषण आणि वन्यजीवांचा ऱ्हास या मुद्यावर तेथील समाजाच्या सर्व थरांतील लोकांनी आवाज उठवला आणि राजकीय दबाव निर्माण झाला अशा प्रकारे 1970 सालापासून हा ‘जागतिक वसुंधरा दिन’ अर्थात ‘अर्थ डे’ जगभर साजरा केला जात आहे.

🌐 *गुगलचे विशेष डुडल* : अ‍ॅनिमेटेड डुडलमधून संदेश देत गुगलने जागतिक वसुंधरा दिन दिन साजरा केला आहे. या डुडलमध्ये पृथ्वीवरील आश्चर्य म्हणता येतील असे जीव, झाडांची माहिती देण्यात आली आहे. आपण राहतो तो ग्रह किती अद्भूत आहे, हे दाखवण्याचा हा गुगलचा प्रयत्न आहे.

💁‍♂ *आपण काय करू शकतो?* :


▪ नैसर्गिक ऊर्जास्त्रोतांच्या वापरास प्रोत्साहन देऊया.
▪ अवैध वृक्षतोड रोखण्यासाठी प्रयत्न करू शकतो.
▪ शक्य असेल तेवढी झाडे लावूया, तसेच लावलेल्या झाडांचे रक्षण करूया.
▪ जमीन व जल प्रदूषण करणार्‍या प्लास्टिकचा वापर टाळूया.
▪ पृथ्वीचे तापमान वाढणार्‍या घटकांचे उत्सर्जन कमी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू शकतो.
▪ टाकाऊपासून टिकाऊ ही संकल्पना दैनंदिन जीवनात अंमलात आणूया.
▪ शालेय स्तरापासून मुलांमध्ये पर्यावरणाविषयी आस्था निर्माण करून जबाबदारीची जाणीव करून देऊया.
▪ वने, वन्यप्राणी निसर्गाचा अविभा



Post a Comment

Previous Post Next Post

Follow Us

 


 We spend our valuable time, energy and money to produce videos and articles for your convenience. Please show some appreciation by subscribing to our YouTube channel and sharing the articles of this blog in your Social Media Profiles. This one second act of yours will help us to grow and inspire us to do something even better in the near future.
Youtube ChannelSubscribe Now
5 seconds remaining
Skip Ad >